RTE ADMISSION MAHARASHTRA 2021-22 ONLINE APPLICATION,SCHOOL LIST ,DATE,AGE LIMIT,REQUIRED DOCUMENTS ,FORM PRINT OUT, LOTTERY LOGIC, ADMIT CARD

 RTE   admission  process 21-22 online application has been started from 3rd March 2021 to  21 March 2021.

Steps for RTE Maharashtra Admission 2021-22: 

Visit the official website of RTE Maharashtra
Click on “ New Registration”
Now fill in all the required details to get a registration ID
Complete the rest part of the application form
Upload all the required documents and
Make  payment
And take a print out the filled application form for future references.

What is RTE school admission?
RTE Admission Act means Right To Education .It describes the importance of education and compulsory education to children between the age group of 6-14 years under the Indian Constitution of Article 21a
25 टक्के योजनेद्वारा गरीब व मागास विद्यार्थ्यांना नावाजलेल्या व मोठ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी RTE 2009 कायद्यांतर्गत खाजगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक नसलेल्या शाळांमध्ये प्रवेशाच्या सुरुवातीस म्हणजेच नर्सरी ,जूनियर केजी किंवा इयत्ता पहिली मध्ये 25 टक्के जागा गरीब व मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे त्यांना मोफत प्रवेश देणे व इयत्ता आठवी पर्यंत मोफत शिक्षण देणे सरकारने बंधनकारक केले आहे.
 आपल्या घराच्या आजुबाजूस अशा कोणत्या शाळा आहेत ज्यांना ही योजना लागू आहे ते आपण वेबसाईट च्या सहाय्याने जाणून घेऊ शकता 
दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते यामध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शाळा वितरीत केल्या जातात .
पालकांना एसेमेस किंवा वेबसाईट च्या साह्याने कळविण्यात येते. 

याकरिता आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे 

1) एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र किंवा मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
    ( लक्षात असू द्या की ही प्रमाणपत्रे सरकारी कार्यालयातूनच जारी करण्यात आलेली असावीत कोणत्याही इतर व्यक्ती किंवा दलालामार्फत उत्पन्नाचा दाखला किंवा जातीचा दाखला मिळविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आपल्या वर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते ).

2) रहिवाशी असल्याचा पुरावा : आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल किंवा भाडेकराराची नोंदणी केलेली प्रत 
3)विद्यार्थ्यांची जन्म प्रमाणपत्र 
4) दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सरकारी हॉस्पिटलचा अपंगत्वाचा दाखला 
    एड्स पीडित विद्यार्थ्यांकरीता सरकारी हॉस्पिटलचा असल्याचा दाखला 

याप्रक्रियेसाठी 
वेबसाईट    
         https://student.maharashtra.gov.in/                                                                              www.student.maharahstra.gov.in


Popular posts from this blog

ENGINEERING DRAWING QUESTION BANK 312311 ,22207

Assignments ; Question BANK EDR 312311 ,22207

ENGINEERING DRAWING IMPORTANT QUESTIONS (EDR 312311 & 22307) SEM II