RTE ADMISSION MAHARASHTRA 2023-24 ONLINE APPLICATION,SCHOOL LIST ,DATE,AGE LIMIT,REQUIRED DOCUMENTS ,FORM PRINT OUT, LOTTERY LOGIC, ADMIT CARD

 RTE ADMISSION MAHARASHTRA 2023-24 ONLINE APPLICATION,SCHOOL LIST ,DATE,AGE LIMIT,REQUIRED DOCUMENTS ,FORM PRINT OUT, LOTTERY LOGIC, ADMIT CARD

RTE   admission  process 23-24 online application has been started from 1rd March 2023 to  17 March 2023.
 
Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 करिता बालकांच्या पालकांनी

 ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 1 /3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते

 दिनांक 17/3/2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील

Steps for RTE Maharashtra Admission 2023-24: 
  • Visit the official website of RTE Maharashtra
  • Click on “ New Registration”
  • Now fill in all the required details to get a registration ID
  • Complete the rest part of the application form
  • Upload all the required documents and
  • Make  payment
  • And take a print out the filled application form for future reference.
What is RTE school admission?
RTE Admission Act means Right To Education .It describes the importance of education and compulsory education to children between the age group of 6-14 years under the Indian Constitution of Article 21a
25 टक्के योजनेद्वारा गरीब व मागास विद्यार्थ्यांना नावाजलेल्या व मोठ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी RTE 2009 कायद्यांतर्गत खाजगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्यांक नसलेल्या शाळांमध्ये प्रवेशाच्या सुरुवातीस म्हणजेच नर्सरी ,जूनियर केजी किंवा इयत्ता पहिली मध्ये 25 टक्के जागा गरीब व मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे त्यांना मोफत प्रवेश देणे व इयत्ता आठवी पर्यंत मोफत शिक्षण देणे सरकारने बंधनकारक केले आहे.
 आपल्या घराच्या आजुबाजूस अशा कोणत्या शाळा आहेत ज्यांना ही योजना लागू आहे ते आपण वेबसाईट च्या सहाय्याने जाणून घेऊ शकता 

दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते यामध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शाळा वितरीत केल्या जातात .
पालकांना एसेमेस किंवा वेबसाईट च्या साह्याने कळविण्यात येते. 

याकरिता आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे 

1) एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र किंवा मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
    ( लक्षात असू द्या की ही प्रमाणपत्रे सरकारी कार्यालयातूनच जारी करण्यात आलेली असावीत कोणत्याही इतर व्यक्ती किंवा दलालामार्फत उत्पन्नाचा दाखला किंवा जातीचा दाखला मिळविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आपल्या वर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते ).

2) रहिवाशी असल्याचा पुरावा : आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल किंवा भाडेकराराची नोंदणी केलेली प्रत 
3)विद्यार्थ्यांची जन्म प्रमाणपत्र 
4) दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सरकारी हॉस्पिटलचा अपंगत्वाचा दाखला 
    एड्स पीडित विद्यार्थ्यांकरीता सरकारी हॉस्पिटलचा असल्याचा दाखला 

Please click on below alternate link to go to RTE25% Admission Portal(2023-2024) : https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

वेबसाईटवर जाऊन आरटीई पोर्टल वर क्लिक करावे व युजर मॅन्युअल वर तपशील पाहून आपण फॉर्म भरू शकता मोबाईल करू शकता यासाठी प्ले स्टोअर वर जाऊन आणि ती महाराष्ट्र सर्च करून आपण ॲप डाऊनलोड करावा व फॉर्म भरू शकता कृपया लक्षात असू द्या सदर प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रवेशासाठी कोणतीही फी किंवा पैसे देण्याची गरज नाही महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मोफत माहिती देणारी मदत केंद्रे उभारली आहे आपण तेथे जाऊन मोफत फॉर्म भरू शकता किंवा घरी बसून किंवा सायबर मध्ये जाऊनही फॉर्म भरू शकता 

पण कोणत्याही दलाल किंवा एजंट पण आपण विश्वास ठेवू नये जर कोणी सांगत असेल की मी आपला फॉर्म भरून देतो किंवा प्रवेश मिळवून देतो किंवा प्रवेश मिळवून देतो तर अशा कोणत्याही व्यक्तीशी आपण संपर्क साधून नका असे कोणी करत असल्याचे आढळले तर जवळच्या पोलिस ठाण्यात जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करा


 ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्या मुलांची निवड होईल त्यांच्या पालकांनी मुलांना घेऊन प्रवेश घेण्यासाठी परस्पर शाळेत न जाता एज्युकेशन ऑफिसर द्वारा निर्माण केलेल्या ब्लॉक व्हेरिफिकेशन सेंटर आणि ऍडमिशन सेंटर प्रवेश पत्र कागदपत्र आणि झेरॉक्स प्रती तपासल्या जातील तेथे ब्लॉक कमिटी असेल ज्यामध्ये ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा विस्तार अधिकारी सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक प्रतिनिधी यांचा समावेश असे हे समिती सदर कागदपत्र तपासून प्रमाणित करते जर सादर केलेली कागदपत्रे योग्य असतील तर या प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल कागदपत्रांवर स्वाक्षरी करून प्रमाणित केली जाईल त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत पाठवले जाईल यांची कागदपत्रे व पुरावे ग्राह्य नसतील त्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरवले जाईल आणि जे प्रवेशासाठी येणार नाहीत त्यांना संपर्क साधला नाही म्हण या प्रक्रियेतून वगळण्यात येईल या ऑनलाईन प्रक्रियेतील सर्व इंट्री ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा ब्लॉक केल्या जातील 

 ऑनलाइन प्रवेश निश्चित ब्लॉक एज्युकेशन ऑफाइसर करती प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी पालकांनी मुलांसोबत प्रमाणित केलेली कागदपत्रे घेऊन शाळेत जा







Popular posts from this blog

ENGINEERING DRAWING QUESTION BANK 312311 ,22207

Assignments ; Question BANK EDR 312311 ,22207

ENGINEERING DRAWING IMPORTANT QUESTIONS (EDR 312311 & 22307) SEM II